सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या कार्वे गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनुश्री दिग्विजय थोरात आणि गोळेश्वर पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार दादासो बाळू मरगळे यांना 'कमळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !